सरपंच-उपसरपंच-ग्रामपंचायत सदस्य यांच्या पगारात मोठी वाढ राज्य सरकारचा मोठा निर्णय

Sarpanch salary 2024 गेल्या काही दिवसांपासून अखिल भारतीय सरपंच परिषदेतर्फे ग्रामपंचायतीशी संबंधित विविध मागण्यांबाबत आंदोलन सुरू आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हजारो सरपंच जमले. दरम्यान या आंदोलनाला यश आले आहे. कारण, सरपंचांच्या मागण्या ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मान्य केल्या आहेत. मंत्री महाजन यांच्या मध्यस्थीनंतर सरपंचांचे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. सरपंचांच्या पगारवाढीचा प्रस्ताव आठवडाभरात मान्य करणार असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले.

सरपंच-उपसरपंच-ग्रामपंचायत सदस्य वाढलेला पगार पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरपंचांच्या पगारवाढीचा निर्णय घेतला जाईल, असेही मंत्री महाजन यांनी सांगितले. ग्रामपंचायतींना अधिक निधी देण्याबाबत शासन सकारात्मक आहे. ग्रामपंचायतींच्या निधीबाबत सुवर्णमध्य शोधला जाईल, असेही महाजन म्हणाले. हा मोबदला कमी असून तो वाढवावा, अशी मागणी सरपंचांनी केली. येत्या 8 दिवसांत मंत्रिमंडळ निर्णय घेईल, असे आश्वासन महाजन यांनी दिले आहे.

सरपंच-उपसरपंच-ग्रामपंचायत सदस्य वाढलेला पगार पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सचिवांसोबत बसून इतर तांत्रिक मागण्या सोडविल्या जातील

ग्रामपंचायतींमध्ये होणाऱ्या छोट्या कामांसाठी 15 लाखांपर्यंतची देणी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात Sarpanch salary 2024 आली. मात्र न्यायालयाच्या निर्णयामुळे तीन लाख रुपयांपर्यंतचे काम दिले जाऊ शकते. यातूनही सुवर्णमध्य काढणार असल्याचे महाजन यांनी सांगितले. इतर तांत्रिक मागण्याही आहेत, त्याही सचिवांसोबत बसून सोडवल्या जातील. दोन्ही प्रमुख मागण्यांवर सरकार सकारात्मक आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे महाजन यांनी सांगितले.

Leave a Comment


व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा