गावानुसार लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी
गावानुसार लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी
गावानुसार लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी
19 वा हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी आवश्यक
दरम्यान,19 वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणं आवश्यक आहे. पीएम किसानच्या सरकारच्या अधिकृत वेबसाइटनुसार, नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ई-केवायसी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ई-केवायसी पूर्ण नसल्याच तुमच्या खऱात्यावर 19 वा हप्ता जमा होणार नाही. त्यामुळं पहिलं के काम करणं गरजेचं आहे.
गावानुसार लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी
कशी कराल ई-केवायसी पूर्ण?
ई केवायसी करण्यासाठी शेतकरी पीएम किसान सन्मान योजनेच्या वेबसाईटला भेट देऊ शकतात. तिथं ई केवायसी टॅबवर क्लिक करुन आधार क्रमांक नोंदवावा लागेल. यानंतर फोनवर ओटीपी क्रमांक येईल तो ओटीपी क्रमांक नोंदवल्यानंतर ई केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल. पीएम किसान सन्मान योजनेच्या वेबसाईटसह पीएम किसानचं अॅप आणि नागरी सुविधा केंद्रात ई केवायसी करता येणार आहे.
गावानुसार लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी
‘या’ शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही?
खासदार, आमदार, मंत्री किंवा नगरपालिकेचे अध्यक्ष असे कोणतेही घटनात्मक पद भूषविणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. जे शेतकरी आयकर भरतात ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. कोणत्याही संस्थात्मक जमिनीचे धारक शेतकरी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत PM Kisan.