दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर
10th, 12th Exam Schedule महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२४ साठी दहावी-बारावीच्या परीक्षा वेळापत्रकाची घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांना तीन महिने तयारीचा वेळ मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यंदा दहावी, बारावीची परीक्षा दहा दिवस आगोदर घेतली जाणार आहे. बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून, तर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा २१ … Read more