मध्यमवर्गीय तरुणाने पूर्ण केले ताज हॉटेलमध्ये चहा पिण्याचे स्वप्न! चहाची किंमत ऐकून व्हाल थक्क, Video Viral

Video Viral

मुंबईतील ताज महाल पॅलेस हॉटेल हे भारतातील पहिले ५-स्टार हॉटेल असून, १९०३ साली त्याची स्थापना झाली. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या हॉटेलची भव्यता आणि आदरातिथ्य अनुभवण्यासाठी किमान एकदा तरी या आलिशान हॉटेलमध्ये जाण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मध्यमवर्गीय तरुण अदनान पठाण यांनी हे स्वप्न पूर्ण केले आणि त्यांचा अनुभव सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अदनानच्या व्हिडिओला … Read more