व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
आजकाल सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी तरुण असं सगळं काही करताना दिसतात. अशी viral video मजा-मस्ती करण्याच्या नादात अनेकांच्या जीवाला धोकाही निर्माण होतो. पण, तुम्ही कोणत्या महिलेला धावती ट्रेन पकडताना पाहिलंय का? सोशल मीडियावर सध्या या महिलेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये ही महिला भरवेगात आलेल्या ट्रेनला लटकताना दिसतेय. समजून घ्या नेमकं प्रकरण काय…व्हायरल व्हिडीओ
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्काच बसला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला चालती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करतेय. ट्रेन भरवेगात आपल्या दिशेने जात असताना ही महिला धावत धावत ती ट्रेन पकडते आणि ट्रेनच्या दरवाजाच्या खालच्या बाजूला लटकते. दरवाजाला लटकल्यानंतर ती खाली पडणार इतक्यात कसाबसा स्वत:चा तोल सांभाळते आणि दाराला पकडून ट्रेनमध्ये चढते.हा व्हायरल व्हिडीओ @railway_wale या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला “आता यांना काय बोलणार?” असं कॅप्शन देण्यात आलं आहे. व्हिडीओ शेअर केल्यापासून, ते आतापर्यंत त्याला तब्बल दशलक्ष व्ह्युज आले आहेत.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया viral video व्यक्त केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “नशीब चांगलं होतं.” तर दुसऱ्याने, “खतरों के खिलाडी,” अशी कमेंट केली. एकाने तर, “हा काय मूर्खपणा आहे,” अशी कमेंट केली. तसेच, दुसरी ट्रेन मिळणार नाही का, जीवापेक्षा ट्रेन महत्त्वाची, काकी जरा दमानं अशाही अनेक कमेंट्स या व्हिडीओला आल्या आहेत.